रवीना टंडन हिच्या नव्या लूकवर चाहते घायाळ, फोटो तुफान व्हायरल

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री रवीना टंडन वयाच्या 49 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते.

 आता देखील अभिनेत्रीचे नवीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

रवीना टंडन हिने स्वतःची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं आहे.

एक काळ रुपेरी पडदा गाजवणारी रवीना आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रवीना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर रवीना कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.