दिवसागणिक वाढतंय  रवीनाचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल...

04 May 2025

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री रवीना टंडन हिला कोणत्या ओळखीची सुरुवात नाही.

अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत रवीनाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

 पण आता अभिननेत्री खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

हिरव्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

रवीना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

रवीना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.