निसर्गाच्या सानिध्यात रवीना टंडन हिचे खास क्षण...  

Created By: Shweta Walanj

निसर्गाच्या सानिध्यात रवीना टंडन हिचे खास क्षण...  

निसर्गाच्या सानिध्यात रवीना खास क्षण व्यतीत करताना दिसत आहे.

खुद्द रवीना हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

रवीना टंडन हिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

रवीना टंडन सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर रवीना टंडनच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.