सारा अली खान हिच्या लूकवर चाहते फिदा, फोटो सर्वत्र तुफान व्हायरल 

Created By: Shweta Walanj

'केदारनाथ' सिनेमाच्या माध्यमातून सारा चाहत्यांच्या भेटीस आली .

सारा अली खान हिने फार कमी वेळात चाहत्यांच्या मनात राज्य केलं.

सोशल मीडियावर देखील सारा हिच्या चर्चा रंगलेल्या असतात.

आता देखील साराने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

फोटोंमध्ये सारा प्रचंड हॉट आणि बोल्ट दिसत आहे. 

साराच्या पोस्ट चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.