सारा अली खान कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. 

सोशल मीडियावर  सारा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.

आता देखील साराने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

फोटोंमध्ये सारा प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

साराच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.