वास्तूनुसार कोणाकडून काही वस्तू मोफत घेऊ नका. ज्यामुळे तुम्ही कंगाल व्हाल.

सुई देखील मोफत घेऊ नका. कायम यामुळे आयुष्यात नकारात्मकता येऊ शकेल.

वास्तूनुसार कोणाकडून तेल देखील उधार घेऊ नका. यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होईल.

मीठ कधीच मोफत घेवू नका. कारण आजार आणि कर्जाची शक्यता वाढू शकेल. 

लोखंड देखील कोणाकडून मोफत घेऊ नका. यामुळे तणाव वाढतो. असा समज आहे.

हात रुमाल देखील कोणाकडून मोफत घेऊ नका. कारण यामुळे तुमचे संबंध बिघडू शकतात.

कोणाकडून कणिक देखील मोफत घेऊ नका. कारण यामुळे तुम्हा कंगाल होऊ शकता.