प्रिंटेड साडीमध्ये साराने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका...

Created By: Shweta Walanj

सारा अली खान हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

प्रिंटेड साडीमध्ये सारा अली खान प्रचंड सुंदर दिसत आहे. 

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सारा सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सारा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. 

सारा हिने फार कमी कालावधीत बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.