सारा अली खान हिच्या नव्या फोटोशूटची तुलना हिरव्या रंगाच्या भाज्यांसोबत

Created By: Shweta Walanj

साराने काही पोपटी रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. 

फोटोंमध्ये अभिनेत्री दिलखेच अदांवर चाहते घायाळ झाले आहेत. 

पण अनेकांनी सारा अली खान हिला ट्रोल केलं आहे. 

सारा अली खान हिच्या नव्या फोटोशूटची तुलना हिरव्या रंगाच्या भाज्यांसोबत करण्यात आली आहे. 

सध्या सर्वत्र फक्त आणि  फक्त साराच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे. 

सारा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.