सारा अली खानच्या ग्लमरस अदा, भावासोबत दिल्या खास पोज

Created By: Shweta Walanj

सारा अली खानने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. 

फोटोंमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. 

साराने लहान भावासोबत देखील खास पोज दिल्या आहेत. 

अनंत - राधिका यांच्या प्री-वेडिंगसाठी अभिनेत्रीने खास लूक केला आहे. 

सोशल मीडियावर सारा कायम सक्रिय असते.