'या' 6 श्रीमंत सेलिब्रिटींनी सारा अली खान हिने केलंय डेट

13 June 2025

Created By: Shweta Walanj

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला देखील साराने डेट केलं आहे. खुद्द साराने नात्याचा स्वीकार केलेला.

'लव्ह आज कल 2' सिनेमाच्या सारा आणि कार्तिक आर्यन यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं. पण नातं फार काळ टिकलं नाही.

रिपोर्टनुसार, साराने अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन याला देखील डेट केलं. पण दोघांचं ब्रेकअप झालं.

शुबमन गिलसोबत देखील साराचं नाव जोडण्यात आलं. पण दोघांनी कधीच नात्याचा स्वीकार केला नाही.

शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत देखील साराच्या नावाच्या चर्चा रंगल्या. पण कधीच नात्याचा स्वीकार केला नाही.

साउथ अभिनेता विजय देवरकोंडायाच्यासोबत देखील साराच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला देखील साराने डेट केलं आहे. खुद्द साराने नात्याचा स्वीकार केलेला.