सारा तेंडुलकरच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल 

Created By: Shweta Walanj

क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडियाचा स्टार खेळाडू असलेल्या शुबमन गिल याच्यासोबत तिचं नाव जोडलं गेलं आहे.  

सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

सारा तेंडुलकर कायम चर्चेत असलेली पाहायला मिळते. 

सारा कायम स्वतःचे फोटोशूट आणि व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते.

साराच्या पोस्टवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.