शाहरुख खानच्या लग्नातील काही फोटो, जे तुम्ही कदाचित पाहिलेच नसतील

Created By: Shweta Walanj

शाहरुख खान आणि गौरी खान यांची लव्हस्टोरी प्रत्येकाला माहिती आहे. 

शाहरुख आणि गौरी त्यांच्या एक कॉमन मित्राच्या वाढदिवशी पहिल्यांदा भेटले होते. 

तेव्हा शाहरुख 18  गौरी 16 वर्षांची होती. 1984 पासून दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली. 

शाहरुखने गौरीला एकदा डान्ससाठी विचारलं होतं, तेव्हा गौरी म्हणाली, 'माी माझ्या बॉयफ्रेंडची प्रतीक्षा करत आहे..'

'मी कोणत्या मुलासोबत बोलली तरी शाहरुख माझ्यासोबत भांडायचा...' असं देखील गौरी म्हणाली होती. 

आज शाहरुख - गौरी यांची लव्हस्टोरी प्रत्येकाला माहिती आहे. दोघे चाहत्यांना कपल गोल्स देखील देत असतात.