करीना कपूर - सैफ अली खान यांच्या नात्यावर एक्स-बॉयफ्रेंडचं मोठं वक्तव्य

Created By: Shweta Walanj

शाहिद कपूर - करिना कपूर यांनी एकमेकांना जवळपास तीन वर्ष डेट केलं आहे. त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. 

'टशन' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान सैफसोबत वाढत असलेल्या नात्यांमुळे शाहिद - करीनाचं ब्रेकअप झालं. 

'सैफ आणि करीनाला एकत्र पाहिल्यानंतर मला दुःख झालं...' असं वक्तव्य शाहिदने एका मुलाखतीत केलं होता.

अशात करीनासोबत असलेल्या आठवणी जवळ ठेवत शाहिद याने मुव्ह ऑन केलं. 

करीना आणि शाहिद यांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. 

ब्रेकअपनंतर शाहिदने मीरासोबत लग्न केलं तर, करीनाने सैफ अली खान याच्यासोबत लग्न केलं...