प्रसिद्ध अभिनेत्याची बायकोच्या ग्लॅमरपुढे अभिनेत्री फेल
02 February 2026
Created By: Shweta Walanj
अभिनेता शाहिद कपूर याच्या बायकोचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
मीरा आणि शाहिद कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.
पण मीरा चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते.
दोन मुलांची आई असून देखील मीरा फिट दिसत आहे.
सध्या सर्वत्र मीरा राजपूत हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर देखील मीरा कायम सक्रिय असते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...