शाहरुख खान याची मुलगी आणि अभिनेत्री सुहाना खान हिने कोट्यवधी रुपयांची जमीन घेतली आहे. 

27 february 2024

सुहाना खान हिने अलीबागमध्ये 10 कोटी रुपयांत 78,361 स्केअर फूट शेत जमीन घेतली आहे.  

सुहाना खान हिचा चित्रपट दी अर्चिस आल्यानंतर तिने ही गुंतवणूक केली आहे. 

जमिनीसाठी सुहाना हिने 57 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. 13 फेब्रुवारी 2024 रोजी हा व्यवहार झाला आहे. 

सुहाना हिने यापूर्वी 1.5 एकर शेत जमीन 12.91 कोटी रुपयांत घेतली होती. 

सध्या सुहाना वडील शाहरुख खान सोबत एका चित्रपटावर काम करत आहे.

किंग नावाचा हा चित्रपट येत्या मे महिन्यात येण्याची शक्यता आहे.