किंग खानचा नवा सिनेमा येतोय

02 December 2023

येत्या 21 डिसेंबरला शाहरूख खानचा डंकी सिनेमा प्रदर्शित होतोय

या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय

या ट्रेलरमध्ये शाहरूखचे जबरदस्त डायलॉग पाहायला मिळत आहे

अॅक्शन, ड्रामा अन् शाहरूखचे डायलॉग तुमचं लक्ष वेधून घेतात

डंकीतील लुट पूट गया गाण्याची प्रचंड क्रेझ सध्या आहे

कहानी मैने शुरु की, खतम भी मै ही करूंगा!, हा डायलॉग शाहरूखच्या तोंडी आहे

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो