शनाया कपूरच्या दिलखेच अदांवर चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

 

 

 शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची चर्चा रंगली आहे.

 

 

करण जोहर याच्या सिनेमातून करण शनाया पदार्पण आहे.

 

 

सध्या शनायाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

 

शनाया कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

 

 

 शनाया कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

 

 

चाहते देखील शनायाच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.