कपूर कुटुंबाच्या लेकीच्या ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा

Created By: Shweta Walanj

कपूर कुटुंबाची लेक शनाया कपूर हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सध्या शनाया हिच्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

शनाया अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर चर्चेत असते.

शनाया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये  देखील पदार्पण करणार आहे.