शेफाली अखेरच्या घटका मोजत असताना काय करत होता नवरा?
28 June 2025
Created By: Shweta Walanj
शेफालीच्या मृत्यू आधी तिच्या नवऱ्याने एक पोस्ट केली होती
शेफालीच्या मृत्यूपूर्वी तिचा नवरा पराग जीममध्ये होता
परागने जीममध्ये वर्कआऊट करतानाचे फोटो शेअर केले होते
अवघ्या काही तासात दु:खाचा डोंगर कोसळेल हे त्याच्या गावीही नव्हतं
शेफाली त्याला कायमची सोडून जाईल याची कल्पनाही त्याला नव्हती
शेफालीच्या मृत्यूच्या तीन तासापूर्वी त्याने हे फोटो शेअर केले होते
शेफालीच्या निधनानंतर परागच्या पोस्टचीही चर्चा होतेय
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...