कांटा लगा गर्लच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा
Created By: Shweta Walanj
‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला कायम चर्चेत असते.
या एकाच गाण्याने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलवले होते.
शेफाली हिचं कांटा लगा गाणं चाहते आजही विसरु शकले नाहीत.
शेफाली आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नाही.
शेफाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिच्या च्याहत्यांची संख्या फार मोठी आहे.
हे सुद्धा वाचा : लेकीच्या लग्नासाठी 'या' सेलिब्रिटींनी खर्च केला पाण्यासारखा पैसा