शेफालीची शेवटची पोस्ट व्हायरल म्हणाली...

28 June 2025

Created By: Shweta Walanj

'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाचं अचानक निधन झालाय

शेफालीने 3 दिवसांपूर्वी एक फोटोशूट देखील केले होते.

शेफालीची शेवटची पोस्ट देखील सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून छोट्या पडद्यापासून देखील दूर असलेली शेफाली सोशल मीडियावर कायम सक्रिय होती.

शेवटच्या पोस्टमध्ये तिने केलेल्या फोटोशूटचे फोटो आहेत.

'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाचं अचानक निधन झालाय