अभिनेत्री शहनाज गिलने 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

ज्यामुळे शहनाज हिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली.. 

आता शहनाज तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

पांढऱ्या रंगाच्या ग्लॅमरस ड्रेसमध्ये शहनाज चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे. 

शहनाज गिल हिने झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. 

शहनाज गिल हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते...

चाहते अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या देखील प्रतीक्षेत असतात.

दहशतवादी हाफिज सईद का रडत आहे