कुख्यात दहशतवादी हाफिज सईद सध्या रडत आहे.

हाफिज सईदचा मुलगा कमालुद्दीन सईद मंगळवारपासून बेपत्ता झाला आहे.

हाफिज सईद याचा मुलगा बेपत्ता झाल्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसुद्धा त्याचा शोध घेऊ शकत नाही. 

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी हाफिज सईद याचा कमालुद्दीन हा मुलगा आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, भारत, अमेरिका, युरोपीय संघ आणि ऑस्ट्रेलियानेसुद्धा त्याला दहशतवादी घोषित केले आहे.

अमेरिकेने हाफिज सईदवर एक कोटी डॉलरचे बक्षीस ठेवले आहे.

पाण्यातील शत्रूला शोधून नष्ट करणारा ड्रोन