पाण्यात असणाऱ्या शत्रूला शोधून नष्ट करणारा Swarm हा ड्रोन भारताचा ड्रोन आहे.
भारतीय नौदलात नवीन 75 तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येणार आहे.
नौदलात समावेश करण्यात येणारे हे सर्व तंत्रज्ञान मेक इन इंडिया आहे.
आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत नौदल 2030 पर्यंत पूर्णपणे स्वदेशी साहित्याचा वापर करणार आहे.
अंडर वॉटर ड्रोन समुद्रात देखरेख आणि पेट्रोलिंगचे काम करतो.
'अंडरवाटर स्वार्म ड्रोन'चे वजन काही किलोपासून काही हजार किलोपर्यंत आहे.
या ड्रोनच्या माध्यमातून हजारो किलोमीटरचा प्रवास करता येतो.
डायनासोरचा शिकार करणारा मासा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा