पॅसिफीक लैप्रेंज (Pacific Lamprey) नावाचा हा मासा सर्वात धोकादायक आहे.

जगातील सर्वात धोकादायक या मासाने डायनासोरची शिकार केली आहे. 

विशेष म्हणजे पॅसिफीक लैप्रेंज या माशाला जबडा नाही. हा मासा मागे पडला तर मृत्यूशिवाय काहीच होत नाही.

प्रशांत महासागरात गोड पाण्याचा समुद्रात हा मासा सापडत असल्याचे लाईव्ह सायन्सने म्हटले आहे.

कॅलिफोर्नियातील अलास्कापासून बेरिंगपर्यंत समुद्रापर्यंत, रशिया आणि जपानमध्ये हा मासा पहिला गेला आहे.

सामान्यतः रक्त शोषण्याचे काम हा मासा करतो. त्याने डायनासोरचे रक्तही शोषले आहे. 

या माशाच्या शरीरात एकही हाड नाही. 45 कोटी वर्षांपासून हा मासा पृथ्वीवर आहे. 

विराट कोहलीचा धावण्याचा वेग बोल्टसारखा