भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली याचा वेगाने गणित वाचून धक्का बसेल.

आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यात विराटने 122 धावा केल्या. 

धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याने 56 टक्के धावा धावून म्हणजेच एकेरी, दुहेरी काढल्या.

के एस राहुल सोबत विराटचा धावण्याचा वेग 31 किलोमीटर प्रतितास होता. 

उसेन बोल्ट 100 मीटर स्पर्धेत 20 मीटर अंतर 2.8 सेंकदात पूर्ण करत होता.

 विराट कोहली पॅड, हेल्मेट, बॅट घेऊन हे अंतर 3.15 सेंकदात पूर्ण करतो. 

यामुळे विराट कोहली याचा धावण्याचा वेग उसेन बोल्टसारखा असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

कोण आहे खलिस्तानी अतिरेकी पन्नू