भारत आणि कॅनडा दरम्यान खलिस्तानी अतिरिक्यावरुन वाद सुरु आहे.

एनआयएने खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंग पन्नू याच्यावर कारवाई केली आहे.

सिख फॉर जस्टिसचा नेता असलेले पन्नू याची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

गुरपतवंत सिंग पन्नू अमेरिकेतून भारताविरोधी प्रचार सातत्याने करत आहे.

पन्नू याची अमृतसर आणि चंदीगडमधील संपत्ती एनआयएने जप्त केली आहे. 

पंजाबी असलेला पन्नूचा संबंध पंजाबमधील खानकोटशी आहे. तो अमेरिकन नागरिक आहे.

विदेशात राहून तो भारताविरोधी प्रचाराचे व्हिडिओ व्हायरल करत आहे.