शिल्पा शेट्टी पांढऱ्या साडीत दिसतेय अप्सरा
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते.
पांढऱ्या साडीत अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे.
अभिनेत्रीचा लूक चाहत्यांना आवडलेला दिसतोय.
चाहते अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
वयाच्या 49 व्या वर्षी देखील शिल्पा हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा