वयाच्या 49 व्या वर्षी ही शिल्पा शेट्टी फिट, चाहत्यांना देते फिटनेस टिप्स
03 August 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनेत्री सोशल मीडियावर फिटनेस टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत चाहत्यांना फिटनेस गोल्स देत असते.
आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
वयाच्या 49 व्या वर्षी देखील शिल्पाचं सौंदर्य कमी झालेलं नाही.
आजही अभिनेत्री चाहत्यांना फिटनेस आणि फॅशन टिप्स देत असते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...