शिल्पा शेट्टी हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा, फोटो सर्वत्र तुफान व्हायरल 

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कामामुळे चर्चेत असते. 

आता अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. 

शिल्पा शेट्टी कोणत्याही आउटफिटमध्ये ग्लॅमरस दिसते.

सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिच्या फोटोंची चर्चा आहे. 

अनेकांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्रीच्या हटके लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.