माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीच्या नव्या फोटोंची सर्वत्र चर्चा

Created By: Shweta Walanj

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघ कायम चर्चेत असते.

शर्वरी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

सध्या सर्वऊ शर्वरी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

काळ्या रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये शर्वरी हिने काही फोटो पोस्ट केले आहेत.

 ‘बंटी बबली 2 ‘ या सिनेमाच्या माध्यमातून शर्वरी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

सोशस मीडियावर शर्वरी कायम सक्रिय असते.