श्रद्धा कपूर हिच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा अदा

Created By: Shweta Walanj

श्रद्धा सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.

आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. 

फोटोंमध्ये श्रद्धा हिच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा झाले आहे. 

श्रद्धा कपूर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. 

श्रद्धा कपूर हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार आहे. 

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते कायम लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.