श्रद्धा कपूर हिच्या पोस्टची सर्वत्र चर्चा, फोटो पाहून म्हणाल...

Created By: Shweta Walanj

श्रद्धाने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

'लक्षत देण्यासाठी आली सोमवार जवळ आला आहे...' असं कॅप्शनमध्ये म्हणाली आहे. 

सोमवार कामाचा दिवस असल्यामुळे श्रद्धा असं म्हणाली असेल.. असं चाहते म्हणाले आहेत. 

श्रद्धा सोशल मीडियावर  कायम सक्रिय असेते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.