श्रीदेवी यांच्या लहान मुलीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

Created By: Shweta Walanj

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर प्रसिद्ध, लोकप्रिय स्टारकिड्स आहे.

खुशी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

खुशी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये खुशी प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.

खुशी सोशल मीडियावर  कायम सक्रिय असते.