श्रीदेवी यांच्या लहान मुलीच्या सौंदर्यावर चाहते फिदा

18  February 2026

Created By:  Shweta Walanj

श्रीदेवी यांच्या मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड्स आहेत.

जान्हवी आणि खुशी यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

 सोशल मीडियावर देखील दोघी कायम सक्रिय असतात.

आता खुशी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये खुशी प्रचंड क्लासी आणि ग्लॅमरस दिसत आहे.

पारंपरिक लूकमध्ये खुशी सुंदर दिसत आहे.