खुशी कपूर हिच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल
3 December 2023
Created By: Shweta Walanj
खुशी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी
अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी झोतात येण्याआधी सर्वत्र खुशी हिची चर्चा
'द अर्चिस' सिमेमातून खुशी करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त खुशी हिची चर्चा
श्रीदेवी यांची लहान मुलगी सध्या तुफान चर्चेत...
हे सुद्धा वाचा | काळ्या साडीत कतरिना कैफ दिसते ग्लॅमरस, फोटो व्हायरल