शुभमन गिल खरंच करतो 'या' अभिनेत्रीसोबत लग्न?

Created By: Shweta Walanj

शुबमन अभिनेत्री रिद्धीमा पंडीतसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

यंदाच्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचं लग्न होणार अशी चर्चा रंगत आहे.

'रंगणाऱ्या चर्चा अफवा आहेत...' असं रिद्धीमा हिने नकार दिला आहे.

रिद्धीमा टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.

 सोशल मीडियावर देखील रिद्धीमा कायम सक्रिय असते.

शुभमन गिल खरंच करतो 'या' अभिनेत्रीसोबत लग्न?