पलक तिवारीचा कातिल लूक पाहून चाहते घायाळ...

07 February 2026

Created By:  Shweta Walanj

अभिनेत्री पलक तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

पण आता पलक तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

काळ्या ड्रेसमध्ये पलक हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

पलक तिवारी कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.