'बिजली गर्ल' पलक तिवारी कायम तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत असते. 

पण साडीमध्ये पलक हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.  

सध्या पलकचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

फोटोंमध्ये पलक प्रचंड सुंदर दिसत असते.

पलक तिच्या खासगी आयुष्यासोबतच तिच्या फॅशनमुळे देखील चर्चेत असते. 

पलक कायम सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

धोनी की 5 महीने बाद सोशल मीडिया पर वापसी