'सैराट' फेम रिंकू राजगुरूचा सफरनामा

रिंकू उत्तराखंडमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद

रिंकूने पोस्ट केले उत्तराखंडमधील सुंदर फोटो

रिंकूने घेतला आयुष्यातील पहिला ट्रेकिंगचा अनुभव

रिंकूने ट्रेक पूर्ण करून घेतलं केदारनाथचं दर्शन

उत्तराखंडच्या निसर्गरम्य ठिकाणी रमली रिंकू

रिंकूच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

रिंकूच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव