सिद्धू मुसेवालाच्या आईला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

चरण कौर यांनी वयाच्या पन्नाशी ओलांडल्यानंतर बाळाला जन्म दिला.

फॅन्सनी या बाळाला छोटा सिद्धू मुसेवाला असं नाव दिलय.

चरण कौर बाळाला घेऊन  श्री दमदमा साहिब  गुरुद्वारा येथे नतमस्तक  होण्यासाठी आल्या.

चरण कौर सोबत पती  बलकौर सिंह आणि छोटा सिद्धू मुसेवाला गुरुद्वाराच्या आत दिसतोय.

IVF तंत्रज्ञानाने चरण कौर पुन्हा गर्भवती राहिल्या. पण काही सरकारी नियमांवरुन वादही झाला.

सिद्धू मुसेवाला या प्रसिद्ध पंजाबी गायकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात  आली होती.