गडगंज श्रीमंत बनून सिद्धू मुसेवालाचा छोटा भाऊ जन्माला आलाय.
बऱ्याच काळाने सिद्धूच्या घरी आनंद आलाय. वर्ष 2022 मध्ये सिद्धूची हत्या
करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी सिद्धू मुसेवालाची आई प्रेग्नेंट असल्याची बातमी आली. तिने गोंडस मुलाला जन्म दिलाय.
वयाच्या 58 व्या वर्षी
सिद्धूची आई IVF ने
प्रेग्नेंट झाली.
सिद्धू मुसेवालाने निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा खुलासा केलेला.
तो काँग्रेसकडून निवडणूक लढलेला. त्याच एकूण संपत्ती 7 कोटी 87 लाख 21 हजार 381 रुपये होती.
वेगवेगळ्या बँक खात्यात सिद्धूचे 5 कोटी रुपये
डिपॉजिट होते.
'तुमच्या आई-बहिणीप्रमाणे मी सुद्धा....', चहलची बायको धनश्री कोणावर भडकली?