धनश्रीला कुठल्या गोष्टीचा इतका राग आला?

झलक दिखला जा शो मध्ये सहभागी झाली. फायनलमध्ये पोहोचली. पण ट्रॉफी जिंकू शकली नाही.

धनश्रीच कौतुक झालं. पण तिच्यावरुन सोशल मीडियावर बरच काही उलट-सुलट बोलल गेलं.

धनश्री-युजवेंद्रच्या नात्यावरुन बऱ्याच  अफवा पसरल्या आहेत.  ऑनलाइन ट्रोल्स धनश्रीला  टार्गेट करत होते.

बरेच दिवस शांत राहिल्यानंतर धनश्रीने अखेर मौन सोडलं. एका व्हिडिओमधून तिने संताप व्यक्त केला.

मला ट्रोल्सचा फरक पडत नाही. पण जवळच्या माणसांचा विषय येतो, तेव्हा नाही आवडत.

तुम्हाला आई-बहिण आहे, तशी मी सुद्धा एक महिला आहे. संवेदनशीलपणे बोललं पाहिजे असं धनश्रीने म्हटलय.