अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर खान यांनी लग्नगाठ बांधली

27 June 2024

Created By: आयेशा सय्यद

मोजके पाहुणे आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला

रजिस्टर पद्धतीने सोनाक्षी आणि जहीर विवाहबद्ध झाले

या दोघांना भावी जीवनासाठी त्यांच्या चाहत्यांनी सदिच्छा दिल्यात

सोनाक्षी-जहीरने त्यांचा लग्न सोहळा इन्जॉय केला, त्यांचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत

सोनाक्षी आणि जहीर यांनी त्यांच्या लग्नाचा खास व्हीडिओ शेअर केलाय

या दोघांच्या लग्नाची बी- टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...