लग्नानंतर Acting सोडली. राजकारणात बनवलं करिअर, सोनाक्षीच्या आई बरोबर शत्रुघ्न यांची कुठे झालेली ओळख?. 

सोनाक्षी तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. लोकांना जेवढ सोनाक्षीला जाणून घ्यायचय. तितकीच  तिची आई सुद्धा चर्चेत आहे. 

सोनाक्षीची आई अभिनेत्री  तसच निर्माती सुद्धा आहे. ऋतिकच्या आईचा रोल निभावून तिने कमबॅक  केलं होतं.

सोनाक्षीची आई पूनम सिन्हा सध्या राजकारणात सक्रीय आहे. 2019 साली सपामध्ये प्रवेश केला. लखनऊमधून निवडणूक लढलेल्या.

पूनम यांनी त्यावेळी कोमल म्हणून अभिनयात नशीब आजमावल होतं. त्यांनी काही चित्रपटात काम केलं.

1968 साली मिस यंग इंडियाचा किताब जिंकला. त्यानंतर जिगरी दोस्तमधून  बॉलिवूडमध्ये डेब्यु केला. 

पाटण्याला जाताना शत्रुघ्न सिन्हा यांच्या बरोबर ओळख झाली. त्यावेळी पूनम 16 वर्षांच्या होत्या. दोघांमध्ये प्रेम झालं आणि नंतर लग्न.