सोनाक्षी सिन्हा हिच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने काळ्या ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

 सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

सोनाक्षी कायम सोशल मीडियावर असते सक्रिय.