'मेरे ब्रदर की दुल्हन...' सोनाक्षीची नणंद सनम रतांशी काय म्हणाली...

24 June 2024

Created By : Atul Kamble

24 June 2024

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल यांचे 23 जूनला कोर्ट मॅरेज झालंय

रिसेप्शन पार्टीत वधू आणि वर अशा दोन्हीकडील मंडळींनी धमाल केली आहे 

सोनाक्षी आणि झहीर इक्बाल दोघांनी आंतरजातीय विवाह केला आहे

 दोघांच्या लगीनगाठीने झहीरची बहिण सनम रतांशी खूपच खूश आहे.

लाडक्या भावाच्या लग्नात सनम करवली झाली, तिने ट्रॅडीशनल अनारकली सूट घातला होता.

सनमने तिच्या इंस्टाग्राम हॅंडलवर फोटो शेअर करीत.. 'मेरे ब्रदर की दुल्हन...' असं पोस्टलंय 

सनमने सोनाक्षीला नणंद म्हणून स्वीकारत आनंद व्यक्त केला आहे 

सोनाक्षीच्या रिसेप्शनला बॉलिवूडची बरीच मंडळी जमलेली दिसतायत 

संजय लीला भंसाळीची वेबसिरीज 'हीरामंडी' च्या या कलाकारांची स्टायलिस्ट म्हणून काम केलंय