एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र होती सोनाली बेंद्रेची चर्चा

Created By: Shweta Walanj

वयाच्या 48 व्या वर्षी देखील सोनाली बोल्ड आणि हॉट दिसते.

अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सोनाली हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. 

सोनाली सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. 

सोनाली बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.