16 मार्च 2026
Created By: Soneshwar Patil
विना मेकअप तरुणांना आपल्या सौंदर्याने वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी
सोशल मीडियावर ती नेहमी तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने चर्चेत असते.
अशातच ती पुन्हा एकदा तिच्या हटके लुकमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
साई पल्लवीचा प्रत्येक लूक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतो.