फक्त वेस्टर्न नाहीतर, साडी देखील किंग खान लेक दिसते प्रचंड सुंदर 

Created By: Shweta Walanj

शाहरुख खानची लेक सुहाना खान सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

सुहाना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 

सुहाना हिच्या सौंदर्याच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. 

सुहानाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

सुहाना वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

सुहाना वडील शाहरुख खान सोबत स्क्रिन शेअर करणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.